Marathi Language Open Mic

Sept. 26, 2023, 7 p.m. to Sept. 26, 2023, 9 p.m.
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा -सुरेश भट नमस्कार! वाणी- भारतीय भाषा समिती तर्फे सर्वांचे अभिवादन!! आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये एक भारतीय भाषा निवडून त्या भाषेमध्ये गोष्टी, कविता, भाषण, गाणी, एकपात्री, हास्य इत्यादी द्वारे ती भाषा साजरी करून त्या भाषेचा गौरव करण्याचा एक प्रयत्न करत आहोत ज्या भाषेला ज्ञानेश्वरांपासून तुकारामां पर्यंत, वि. वा. शिरवाडकरां पासून सुरेश भटां पर्यंत साहित्यिक तर छ .शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, शाहू, फुले आंबेडकरांचा क्रांतिकारी वारसा लाभला आहे अशा मराठी भाषेला आपण या महिन्यामध्ये साजरी करणार आहोत. चला तर मग सर्वांसोबत मराठी भाषा साजरी करूया!! रजिस्ट्रेशन लिंक -https://forms.gle/j9wPk9Cu6SopHq8NA तारीख-२६/०९/२०२३ वेळ- सायंकाळी ७ वा. स्थळ - रूट्स रूम, ओल्ड सॅक

Conducted by:



  1. Culturals@IITB
  2. Marathi Language Open Mic
  1. Culturals@IITB
  2. Vaani
  3. Marathi Language Open Mic
InstiApp is the front page of all student activities at IIT Bombay
Home Feed News Explore